'तिच्या अंगावरचा एकही दागिना काढू नका' पहिल्या पत्नीच्या निधनाने पूर्णपणे कोलमडले होते लक्ष्मीकांत बेर्डे, अखेरचा निरोप देताना घेतलेला 'हा' निर्णय

LAKSHMIKANT BERDE FIRST WIFE RUHI BERDE DEATH STORY:लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या पत्नी रुही बेर्डे यांचं १९९८ मध्ये निधन झालं. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी लक्ष्मीकांत यांनी घेतलेल्या भावूक निर्णयाची वसुंधरा साबळे यांनी सांगितलेली आठवण जाणून घ्या.
LAKSHMIKANT BERDE

LAKSHMIKANT BERDE

Esakal

Updated on: 

LAKSHMIKANT BERDE EMOTIONAL FUNERAL INCIDENT: मराठी सिनेसृष्टीत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या विनोदातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आपल्या अभिनयातून त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक दुःखद प्रसंगही आले. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या पत्नी रुही बेर्डे यांचं निधन झालं तेव्हा ते खूप खचून गेले होते. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांनी घेतलेल्या एका निर्णयाची आजही चर्चा रंगते.

Loading content, please wait...