सचिन पिळगांवकर यांनी खुलासा केला की 'नवरा माझा नवसाचा' चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डेला घ्यायचं होतं.
बेर्डे यांनी स्वतःहून तब्येतीच्या कारणास्तव सिनेमा न करण्याचा निर्णय घेतला.
सचिन यांनी मुलाखतीत लक्ष्मीकांतच्या आठवणींनी भावुक होत आपला अनुभव शेअर केला.