एक-दोन महिने नाही फक्त अकरा दिवसांवर येऊन ठेपलंय जयंतचं खरं लग्न ! जान्हवीनेच उघड केली तारीख; म्हणाली..

Meghan Jadhav & Anushka Pimputkar Wedding Date Revealed : लक्ष्मीनिवास मालिकेतील जयंत म्हणजेच मेघन जाधव लग्नबंधनात अडकतोय. नुकतीच त्याची लग्नाची तारीख जान्हवी म्हणजेच दिव्या पुगावकरने उघड केली.
एक-दोन महिने नाही फक्त अकरा दिवसांवर येऊन ठेपलंय जयंतचं खरं लग्न ! जान्हवीनेच उघड केली तारीख; म्हणाली..
Updated on

Marathi Entertainment News : लक्ष्मीनिवास या मालिकेमुळं लोकप्रिय झालेला अभिनेता मेघन जाधव लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने सोशल मीडियावर त्याच्या रोमँटिक नात्याची कबुली दिली होती. आता मेघनच्या घरात आता लगीनघाई सुरु झाली आहे. अवघ्या काही दिवसांवर मेघनचं लग्न येऊन ठेपलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com