

Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे टॅलेंटेड आहेत पण त्यांना तशा संधी मिळत नाहीत. काहींना टॅलेंट असूनही संधी दिली जात नाही तर काहींना मुद्दाम डावललं जातं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने तिला आलेला विचित्र अनुभव सांगितला.