

Mrunmayee Deshpande
Sakal
मृण्मयी देशपांडे
बघता बघता वर्ष संपत आलं. गेल्या वर्षी साधारण याच सुमारास ‘सकाळ’मधून विचारणा झाली, की वर्षभर ‘सकाळ’मध्ये कॉलम लिहिणार का? घाई नाही, जानेवारीपासून सुरू करायचा आहे! आणि विषयाचं पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला आहे...