
Manache Shlok Movie Cast
Marathi Entertainment News : 'आमने सामने', 'इवलेसे रोप', 'तू अभीतक है हसीन' यांसारकाही नाटके, मालिका आणि सिरीजमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवणारी हिट जोडी म्हणजे लीना भागवत आणि मंगेश कदम. त्यांची भन्नाट केमिस्ट्री प्रेक्षकांना नेहमीच भावते. रंगभूमीवर एकमेकांना पूरक ठरणारी ही जोडी प्रेक्षकांसाठी आता एक सरप्राईज घेऊन येत आहे.