

Jui Gadkari
Sakal
जुई गडकरी
प्रत्येक वर्ष संपायला आलं, की पोटात गोळा येतो, की पुढचं वर्ष कसं असेल? काय लिहून ठेवलं असेल आपल्या नशीबात? नेमका असाच गोळा माझ्या पोटात मागचं वर्ष सरताना आला होता.. जिथे जिथे राशिभविष्य बघायला मिळेल वाचायला मिळेल ते मी बघत होते.