झीनत अमान यांना ओठांवर किस केल्याने अभिनेत्याचं करिअर आलेलं धोक्यात ; सिनेमावर बंदी आणि बरंच काही

Zeenat Aman Controversial Kissing Scene : एका सिनेमात अभिनेत्री झीनत अमान यांच्या ओठांवर किस करणं एका अभिनेत्याला चांगलंच महागात पडलं होतं. काय हे वादग्रस्त प्रकरण जाणून घेऊया.
Zeenat Aman Controversial Kissing Scene
Zeenat Aman Controversial Kissing Sceneesakal
Updated on

Bollywood Entertainment News : बॉलिवूडमधील जुन्या काळातील बोल्ड अभिनेत्री म्हणून झीनत अमान यांची ओळख आहे. त्यांच्या नावावर अनेक सुपरहिट सिनेमे आहेत. पण त्याहीपेक्षा त्या चर्चेत राहिल्या त्या सिनेमातील बोल्ड सीनमुळे. शशी कपूर, धर्मेंद्र या कलाकारांबरोबर त्या काळात त्यांनी दिलेले बोल्ड सीन वादग्रस्त ठरले. पण तुम्हाला माहितीये का ? एका लीप लॉक सीनमुळे अभिनेत्याचं करीत जवळपास धोक्यात आलं होतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com