Karachi Underworld History
esakal
नुकताच रिलीज झालेल्या ‘धुरंधर’ चित्रपाटामुळे कराचीतील ल्यारी परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, संजय दत्त आणि अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत आहेत. कधीकाळी पाकिस्तानातील अंडरवर्ल्डचं केंद्र राहिलेल्या ल्यारीची पार्श्वभूमीही या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना ‘रहमान डकैत’ तर संजय दत्त ‘एसपी चौधरी असलम’ यांच्या भूमिकेत आहेत.