'टायटन'ची कथा 'मेड इन इंडिया: अ टायटन स्टोरी'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज! नसिरुद्दीन शाह साकारणार JRD Tata

A TITAN STORY RELEASE DATE: घड्याळ बनवण्याच्या एका कल्पनेने इतिहास कसा रचला? पाहा 'मेड इन इंडिया: अ टायटन स्टोरी'चा ट्रेलर!
made in india a titan story

made in india a titan story

ESAKAL

Updated on

काही कथा कंपन्यांची निर्मिती करतात, काही वारसा घडवतात तर काही शांतपणे भारताला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवतात. अॅमेझॉन एमएक्स प्लेयर वर अशीच एक कधीही न ऐकलेली कथा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ती म्हणजे 'मेड इन इंडिया- अ टायटन स्टोरी' (Made in India: A Titan Story). भारताच्या सर्वात प्रतिष्ठित ग्राहक ब्रँडपैकी एक असणाऱ्या 'टायटन' या ब्रँडच्या विलक्षण प्रवासावर आधारित असणारी ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या सीरिजचा टीझर प्रदर्शित करण्यात आलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com