कमाल अमरोहींच्या प्रेमात होत्या मधुबाला; लग्नासाठी दिलेली 'ही' ऑफर, म्हणाल्या- पत्नी मुलांना सोडून द्या, मी तुम्हाला...

MADHUBALA KAMAL AMROHI LOVESTORY: कमाल अमरोही यांनी आपल्याशी लग्न करावं यासाठी मधुबाला यांनी त्यांना ऑफर दिलेली. त्यांच्या मुलाने याबद्दल सांगितलं आहे.
MADHUBALA ANA KAMAL AMROHI

MADHUBALA ANA KAMAL AMROHI

ESAKAL 

Updated on

मधुबाला हे नाव उच्चारलं तरी अनेकांच्या डोळ्यासमोर एक सौंदर्यवती उभी राहते जिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं. बॉलिवूडमधील गाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक असणाऱ्या मधुबाला यांनी १९४० मध्ये फील इंडस्ट्रीत एंट्री केली. तेव्हा त्या अवघ्या ९ वर्षाच्या होत्या. त्यांना 'महल' या चित्रपटातून लोकप्रियता मिळाली. ज्याचं दिग्दर्शन कमाल अमरोही यांनी केलेलं. महल’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान कमल अमरोही व मधुबाला प्रेमात पडले होते मात्र तेव्हा अमरोही यांचं सईदा यांच्यासोबत लग्न झालेलं होतं आणि त्यांना दोन मुलंही होती. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अमरोही यांच्या मुलाने मधुबाला यांनी अमरोहींना दिलेल्या ऑफरबद्दल सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com