

Star Pravah Tharal Tar Mag Upcoming Promo
esakal
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग ही प्रेक्षकांची लाडकी मालिका. टीआरपीमध्ये सगळ्यात वरच्या स्थानावर असलेली ही मालिका अनेकांची लाडकी आहे. या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.