MADHURI DIXIT
esakal
BIRTHDAY SPECIAL: MADHURI DIXIT WAS CRAZY ABOUT SUNIL GAVASKAR: बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित हिचा मोठा चाहतावर्ग आहे. माधुरीनं तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. ९० च्या दशकामध्ये माधुरी सगळ्यात आघाडीची अभिनेत्री होती. दरम्यान आज माधुरी दीक्षित हिचा वाढदिवस. आज माधुरी 59 वर्षाची झाली आहे. तरीही आज तिचं वय तिशीतल्या अभिनेत्रीसारखं दिसतं. यानिमित्त तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही माहिती नसलेल्या गोष्टी जाणून घेऊया.