Madhuri Dixit’s ‘Choli Ke Peeche’ Song
esakal
1993 साली खलनायक चित्रपटातील गाणं 'चोली के पीछे क्या है' हे सुपरहिट झालं होतं. अनेक वेळा या गाण्याचे रिमेक आणि रिमिक्स करण्यात आले आहेत. परंतु तुम्हाला माहिती आहे का, हे गाण एकेकाळी प्रचंड वादात सापडलं होतं. तसंच या गाण्याला दुरदर्शन आणि रेडिओवर लावण्यास बंदी घालण्यात आली होती. परंतु हे सगळं होण्यामागे नक्की काय किस्सा आहे जाणून घेऊया...