‘EK DO TEEN SONG STORY
ESAKAL
Madhuri Dixit shares behind the scenes Ek Do Teen story: माधुरी दीक्षित हिची बॉलिवूडमध्ये आजही तितकीच क्रेझ आहे. 90 च्या दशकामध्ये माधुरीने अनेक गाजलेल्या सिनेमामध्ये काम केलय. ती तिच्या नृत्यकौशल्यामुळे सुद्धा प्रसिद्ध आहे. ९० च्या दशकात तिचे अनेक गाणं प्रसिद्ध झाले आहेत. त्या गाण्यातून तिने तिच्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. परंतु यासाठी धकधक गर्लला खुप मेहनत सुद्धा घ्यावी लागली होती.