'श्रीराम नेने घराकामात मदत करतात का?' माधुरी दीक्षितने सांगितली नवऱ्याची गंमत; कलाकरांना हसू आवरेना!

MADHURI DIXIT FUNNY STORY ABOUT HUSBAND SHRIRAM NENE:‘कोण होणार करोडपती’मध्ये प्रसाद खांडेकरने माधुरी दीक्षितला घरकाम आणि पती श्रीराम नेने यांच्याबद्दल प्रश्न विचारला. यावर माधुरीने सांगितलेला मजेशीर किस्सा ऐकून सगळे हसू लागले.
MADHURI DIXIT SHERE SRIRAM NENE FUNNY STORY

MADHURI DIXIT SHERE SRIRAM NENE FUNNY STORY

Esakal

Updated on: 

MADHURI DIXIT PRASAD KHANDEKAR KON HONAR KARODPATI EPISODE: सध्या सर्वत्र ‘कोण होणार करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमाची चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांसोबत सूत्रसंचालक माधुरी दीक्षितच्या गप्पाही रंगतात. या गप्पांमधून कलाकारांच्या आयुष्यातील अनेक मजेशीर किस्से, त्यांच्या करिअरमधील अनुभव आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टी प्रेक्षकांना जाणून घेता येतात. कधी माधुरी तिच्या मुलांविषयी सांगते, तर कधी पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबतच्या नात्याबद्दल मजेशीर गोष्टी शेअर करते. अशाच एका भागात माधुरीने पती घरकामात कशी मदत करतात, याबद्दलचा किस्सा सांगितला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com