Shriram Nene

डॉ. श्रीराम माधव नेने हे : हृदय व रक्तवाहिनीसंबंधित शल्यचिकित्सक आहेत. त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत लग्न केलं आहे. त्यांना अरिन आणि रायन अशी दोन मुलं आहेत.
Marathi News Esakal
www.esakal.com