Madhuri Dixit’s Konkan Home video
esakal
अनेक मराठी सेलिब्रिटी हे कोकणातले आहे. अनेक सेलिब्रिटी कोकणातील संस्कृती त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन चाहत्यांना दाखवत असतात. बॉलिवूडमध्ये सुद्धा असे काही कलाकार आहेत, ज्याचं बालपण हे कोकणात गेलय. त्यातील एक म्हणजे माधुरी दीक्षित. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी धकधक गर्लचं गाव हे कोकणात आहे. तिच्या चुलत भावाने तिच्या घराचं झलक दाखवली आहे.