MADHURI DIXIT HOUSE TOUR
esakal
MADHURI DIXIT LUXURY HOME INTERIOR: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित ही तिच्या सौंदर्य आणि स्टाइलसाठी ओळखली जाते. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि घराबद्दल चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. दरम्यान अशातच दिग्दर्शिका फराह खान यांनी त्यांच्या लाइव्ह व्लॉगमध्ये माधुरीच्या घराची झलक दाखवली. आरामदायी बैठक व्यवस्था, चित्रं, खास पद्धतीची सजावट याकडे सर्वांचं लध वेधून घेतलं.