"माझ्या सासूबाईंचा मला खूप सपोर्ट मिळाला" माधुरीने केलं सासरच्यांचं कौतुक

Madhuri Dixit Praised Her In Laws : अभिनेत्री माधुरी दीक्षितने तिच्या सासरच्या मंडळींचं भरभरून कौतुक केलं. काय म्हणाली ती जाणून घेऊया.
"माझ्या सासूबाईंचा मला खूप सपोर्ट मिळाला" माधुरीने केलं सासरच्यांचं कौतुक
Updated on

Marathi Entertainment News : बॉलिवूडमधील प्रथितयश मराठी अभिनेता माधुरी दीक्षित आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. दोन दशकं बॉलिवूडवर राज्य केल्यावर माधुरीने युएसमध्ये राहणाऱ्या डॉ. श्रीराम नेनेंशी लग्न करून तिथेच संसार थाटला. सध्या तिची एक जुनी मुलाखत चर्चेत आहे ज्यात तिने तिच्या सासू-सासऱ्यांचं कौतुक केलं. काय म्हणाली ती जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com