अभिनय, व्यवसाय आणि गुंतवणूक! माधुरी दीक्षितने उभारलं कोट्यवधींचं साम्राज्य, संपत्ती ऐकून थक्क व्हाल

MADHURI DIXIT NET WORTH AND INVESTMENTS: बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित यांनी केवळ अभिनयाच्या जोरावरच नव्हे तर व्यवसाय आणि गुंतवणुकीच्या माध्यमातूनही मोठं साम्राज्य उभारलं आहे. रिपोर्टनुसार त्यांची एकूण संपत्ती २५० ते ३०० कोटी रुपयांच्या घरात आहे.
MADHURI DIXIT

MADHURI DIXIT

esakal

Updated on

MADHURI DIXIT 250 CRORE BUSINESS EMPIRE: बॉलिवूडची धक धक गर्ल हिचा मोठा चाहता वर्ग आहे. तिने आजवर अनेक सुपरहिट मालिका, सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. ९० च्या दशकामध्ये जवळपास सगळ्याच सिनेमांमध्ये माधुरी असायची. दरम्यान माधुरी दीक्षितकडि संपत्ती, गुंतवणूक आणि व्यावसायाबद्दल चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com