madhuri dixit on marathi films
esakal
मराठी चित्रपटांना चित्रपटगृहांमध्ये कमी स्क्रीन मिळणं ही काही नवीन गोष्ट नाही. विषय कितीही दमदार असो, कलाकार कितीही उत्कृष्ट असले तरी अनेक मराठी चित्रपटांचा मोठ्या पडद्यावरचा गल्ला रिकामाच राहतो. याच मुद्द्यावर सातत्याने निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार आपला अनुभव आणि चिंता व्यक्त करत असतात. अनेक सिनेमे काहीतरी शिकवण देणारे असतात, त्याच चित्रिकरण ही तितकच दमदार होतं. परंतु हिंदी सिनेमा आणि कमी स्क्रीनमुळे असे एव्हरग्रीन सिनेमे फ्लॉप ठरतात.