MADHURI DIXIT TROLL FOR LOOK
Esakal
Madhuri Dixit Tezaab movie changed her career: अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या सौदर्याचे अनेक चाहते आहेत. तिची एक झलक पाहण्यासाठी अनेक चाहते आतुर असतात. दरम्यान अशातच आता माधुरी तिच्या नवीन वेबसीरिज 'मिसेस देशपांडे'मुळे चर्चेत आली आहे. यातील तिचा एका दमदार अभिनय प्रेक्षकांचा प्रचंड भावतोय. या सीरिजच्या प्रमोशनसाठी माधुरीने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्यात. अशातच एका मुलाखतीत तिने तिच्या करिअरचा सुरुवातीच्या काळाबद्दल सांगितलय.