सगळीकडे पावसाचं आगमन झालय. यंदा मे महिन्यातच मान्सूनने हजेरी लावली आहे. प्रत्येकजण पावसाचा आनंद घेताना दिसतोय. निसर्गरम्य वातावरणात अनेक जण सुट्ट्या एन्जॉय करताना दिसताय. या सगळ्या गोष्टीत सिनेकलाकार सुद्धा पुढे आहे. अशातच सर्वांची लाडकी धकधक गर्ल सुद्धा पावसाचा आनंद घेताना दिसतेय. तिचा पावसातील भिजताना व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय.