'मी अनिल कपूरसारख्या माणसासोबत कधीच लग्न करणार नाही' असं का म्हणाली होती माधूरी?

MADHURI DIXIT ON ANIL KAPOOR MARRIAGE COMMENT: माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांच्या अफेअरच्या चर्चांनी एकेकाळी बॉलिवूड गाजलं होतं. अशातच माधुरीचा एक जुना इंटरव्ह्यू पुन्हा व्हायरल होत असून, त्यात तिने “मी अनिल कपूरसारख्या माणसासोबत कधीच लग्न करणार नाही” असं म्हटलं होतं.
MADHURI DIXIT

MADHURI DIXIT

esakal

Updated on

ANIL KAPOOR AND MADHURI DIXIT AFFAIR RUMOURS: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर हे आजही त्यांच्या फिटनेससाठी ओळखले जातात. वाढत्या वयाबरोबरच तरुण दिसण्यामुळे त्यांची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगताना पहायला मिळते. त्यांच्या करिअरसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सुद्धा बऱ्याच चर्चा रंगल्या. त्यांचं माधुरी दीक्षितसोबत अफेअरच्या चर्चांनी सुद्धा जोर धरला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com