माधुरी दीक्षितला दरवर्षी पाडव्याला श्रीराम नेनेंकडून काय गिफ्ट मिळतं? धकधक गर्ल नवऱ्याचं कौतुक करत म्हणाली...

MADHURI DIXIT DR SHRIRAM NENE RELATIONSHIP:सोनाली कुलकर्णीने 'कोण होणार करोडपती'मध्ये माधुरी दीक्षितला पाडव्याच्या गिफ्टबद्दल प्रश्न विचारला. यावर माधुरीने डॉ. श्रीराम नेने यांच्याबद्दल खास खुलासा केला.
MADHURI DIXIT DR SHRIRAM NENE

MADHURI DIXIT DR SHRIRAM NENE

esakal

Updated on: 

SONALI KULKARNI MADHURI DIXIT INTERVIEW: अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. दोघांमधील प्रेम आणि एकमेकांना दिलेली साथ नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. नुकतीच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी 'कोण होणार करोडपती' या लोकप्रिय कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिने माधुरी दीक्षितसोबत सिनेसृष्टीतील अनेक गप्पा मारल्या. जुन्या आठवणींना उजाळा देतानाच दिवाळीच्या काही खास आठवणीही दोघींनी शेअर केल्या. याच गप्पांदरम्यान सोनालीने माधुरीला डॉ. श्रीराम नेने यांनी पाडव्याला दिलेल्या भेटवस्तूबद्दल प्रश्न विचारला. त्यावर माधुरीने दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आहे.

Loading content, please wait...