MADHURI DIXIT ON NANA PATEKAR
Esakal
MADHURI DIXIT SHARES PRAHAAR FILM SET EXPERIENCE: सध्या 'कोण होणार करोडपती' या शोची बरीच चर्चा रंगताना पहायला मिळतेय. हा शो माधुरी दीक्षित होस्ट करतेय. येत्या भागात दिवाळीनिमित्त माधुरीचा खास मराठमोळा अंदाज पहायला मिळणार आहे. नववारी साडी आणि महाराष्ट्रीय लूकमध्ये मोठ्या जल्लोषात माधुरी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं स्वागत करताना पहायला मिळणार आहे.