Madhuri Dixit Reveals Shriram Nene Had Never Watched Her Films
esakal
Madhuri Dixit Viral Statement : अभिनेत्री माधुरी दीक्षित 'मिसेस देशपांडे' या गूढ कथेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनेक दिवसांनी ती पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. माधुरीने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले. एक काळ असा होता जेव्हा फक्त आणि फक्त धकधक गर्लचा जलवा असायचा. जेव्हा माधुरीचं लग्न झालं तेव्हा अनेक चाहत्यांना धक्का बसला. श्रीराम नेने यांच्याशी लग्न झाल्यानंतर माधुरी अमेरिकेला निघून गेली. त्यानंतर तिने अभिनयेच्या दुनियेला रामराम केल्यानं अनेकांना वाईट वाटलं.