madhuri dixit mrs deshpande web series
esakal
धकधक गर्ल माधुरी दीक्षित लवकरच एका वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच ती एका इंटरेस्टिंग प्रोजेक्टमध्ये प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. नागेश कुकनूर यांच्या 'मिसेस देशपांडे' या सीरिजमध्ये एका वेगळ्या अंदाजात धकधक गर्ल दिसून येणार आहे. ही सीरिज थ्रिलर सीरिज असणार आहे. यामध्ये माधूरी एका सीरियल किलरच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.