MADHURI DIXIT AND SHRIRAM NENE
esakal
DR SHRIRAM NENE REVEALS SECRET BEHIND HIS HAPPY MARRIED LIFE: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. सध्या माधुरी ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. माधुरीने जेव्हा डॉ. श्रीराम नेने यांच्याशी विवाह केला, तेव्हा अनेक चाहत्यांची मनं तुटली होती. दरम्यान, त्यांच्या लग्नाला आता २७ वर्षे पूर्ण झाली आहेत. इतक्या वर्षांनंतरही त्यांचं नातं अधिकाधिक घट्ट होत चाललं आहे. अशातच श्रीराम नेने यांनी त्यांच्या सुखी संसाराचं रहस्य सांगितलं आहे.