Madhuri Dixit KBC Marathi: माधुरी दीक्षित करणार 'कोण होणार करोडपती'चं होस्टिंग; श्रीराम नेनेंनी पाच शब्दात केलं बायकोचं कौतुक ; म्हणाले ....

MADHURI DIXIT HUSBAND PRAISES ACTRESS: छोट्या पडद्यावर लवकरच 'कोण होणार करोडपती' चा नवा सीझन सुरू होणार आहे. ज्याची होस्ट माधुरी दीक्षित आहे. त्यानिमित्ताने श्रीराम नेनेंनी तिचं कौतुक करणारी पोस्ट शेअर केलीये
Shriram Nene Reaction Madhuri Dixit Kon Honaar Crorepati Host

Madhuri Dixit to host Kon Honaar Crorepati with Shriram Nene reaction

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावर सर्वाधिक गाजणाऱ्या कार्यक्रमांपैकी एक म्हणजे 'कोण होणार करोडपती'. या कार्यक्रमाने अनेकांना आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पैसे कमावण्याची संधी दिली. अनेकांचं टीव्हीवर येण्याचं स्वप्न पूर्ण झालं. यापूर्वी अभिनेते सचिन खेडेकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होते. आता या सीझनपासून अभिनेत्री माधुरी दीक्षित कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. नुकताच माधुरीच्या एंट्रीचा दमदार प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता. आता माधुरीचे पती श्रीराम नेने यांनी पत्नीचं कौतुक केलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com