'महाभारत' तसंच 'नागिन' सारख्या मालिकांमधून प्रत्येकांच्या घरात पोहचलेला अभिनेता अरुण सिंह राणा याने एका मुलाखतीत आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल भाष्य केले आहे. वैवाहिक आयुष्यात अनेक समस्यांना सामाना करावा लागल्याचा खुलासा त्याने केला आहे. तसंच मी अतुल सुभाषची भावना समजू शकतो असही तो म्हणाला आहे.