MAHABHARAT FAME SAURAV GURJAR FACES CASE AFTER WOMAN’S
esakal
SAURAV GURJAR ACCUSED OF PROMISING MARRIAGE TO WOMAN: अभिनेता आणि प्रोफेशनल रेसलर सौरव गुर्जर याच्याविरोधात एका महिलेनं गुन्हा दाखल केलाय. सौरव यांनी लग्नाचं वचन देऊन फसवणूक केल्याचा आरोप संबंधित महिलेनं दिलाय. या तक्रारीनंतर पोलिसांनी सौरव यांना मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतलं असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना हैदराबादला नेण्यात आलं.