महाभारत फेम कुंतीने वर्षभरापूर्वी केलंय लग्न! आता फोटो शेअर करत दाखवला नवऱ्याचा चेहरा, 'या' क्षेत्रात आहे कार्यरत

MAHABHARAT FAME SHAFAQ NAAZ REVEALS SECRET MARRIAGE AFTER 18 MONTHS:महाभारत मालिकेत कुंतीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शफक नाज पुन्हा चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पती झीशानसोबतचे फोटो शेअर करत दीड वर्षांपूर्वी गुपचूप लग्न केल्याचा खुलासा केला.
SHAFAQ NAAZ  MARRIAGE

SHAFAQ NAAZ MARRIAGE

esakal

Updated on

SHAFAQ NAAZ CONFIRMS WEDDING WITH BUSINESSMAN ZEESHAN IN 2024: महाभारत मालिकेत कुंतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शफक नाज हिने आपल्या अभिनयातून स्वत:ची ओळख निर्माण केली. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय आहे. चाहत्यांसोबत ती तिचे दैनदिन अपडेट शेअर करत असते. दरम्यान अशातच शफकने एक पोस्ट शेअर करत धक्का दिलाय. दीड वर्षांपूर्वी तिने गुपचूप लग्न केल्याचा खुलासा पोस्टमधून केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com