Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Deepali Sayyad Claims Threat Calls Over Role in Maharashtra Epstein Files Movie : अशोक खरात प्रकरणावर आधारित चित्रपटातून अनेकांचे मुखवटे गळतील?; भूमिकेवरून दिपाली सय्यद यांच्यावर दबाव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा निर्णय
Maharashtra Epstein Files Row: Deepali Sayyad Receives Threat Calls Over Rupali Chakankar

Maharashtra Epstein Files Row: Deepali Sayyad Receives Threat Calls Over Rupali Chakankar

esakal

Updated on

नाशिक येथील कुप्रसिद्ध अशोक खरात यांच्या लैंगिक शोषण प्रकरणावर आधारित 'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स' या चित्रपटाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. शिवसेना नेत्या आणि प्रसिद्ध अभिनेत्री दिपाली सय्यद यांना सातत्याने धमक्यांचे फोन येत असल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे. या चित्रपटात काम न करण्यासाठी आणि विशेषतः राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची भूमिका साकारू नये, असे सांगत त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com