महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्रीनं दिली गुडन्यूज! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

RASIKA VENGURLEKAR BUYS NEW HOME| 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर हिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
RASIKA VENGURLEKAR

RASIKA VENGURLEKAR

esakal

Updated on: 

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर हिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तिने स्वत:चं नवीन घर खरेदी केलं आहे. रसिकाने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी शेअर केलीय. तिने पोस्टमध्ये घराचा खास व्हिडिओ सुद्धा शेअर केलाय. यात तिच्या घराची झलक पहायला मिळतेय.

Loading content, please wait...