Maharashtrachi Hasyajatra: प्रेक्षकांचा आग्रह सोनी मराठीने मानला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'बाबत घेतला 'हा' मोठा निर्णय

अफलातून स्किट्स आणि कलाकारांचा भन्नाट अभिनय यांमुळे प्रेक्षकांकडून मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद लक्षात घेता, सोनी मराठीने एक मोठा निर्णय घेतला आहे.
maharashtrachi hasyajatra

maharashtrachi hasyajatra

esakal

Updated on

महाराष्ट्रातील घराघरांत हास्याचे कारंजे उडवणारा आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सोनी मराठी वाहिनीवरील लाडका कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आता अधिक धमाल घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झाला आहे. कार्यक्रमाची दर्जेदार विनोदशैली, अफलातून स्किट्स आणि कलाकारांचा भन्नाट अभिनय यांमुळे प्रेक्षकांकडून मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद लक्षात घेता, सोनी मराठीने एक मोठा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com