प्रेक्षकांच्या लाडक्या ‘शिवाली हे खरं आहे’ स्किटची दमदार पुनरागमन! प्रोमो चर्चेत

Maharashtrachi Hasyajatra New Skit Went Viral : सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात गाजलेल्या शिवाली हे खरं आहे या स्किटचं पुनरागमन होत आहे.
प्रेक्षकांच्या लाडक्या ‘शिवाली हे खरं आहे’ स्किटची दमदार पुनरागमन! प्रोमो चर्चेत
Updated on

Entertainment News : महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय विनोदी कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी खास सरप्राईज घेऊन येत आहे. या कार्यक्रमातील अत्यंत गाजलेलं आणि प्रेक्षकांचं लाडकं स्किट ‘शिवाली हे खरं आहे’ आता नव्या रूपात पुन्हा एकदा रंगमंचावर येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com