Prithvik Pratap’s Viral Video with Grandmother Fan
esakal
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोचा लाखोचा चाहतावर्ग आहे. जगभरात या कॉमेडी शोची चर्चा रंगताना पहायला मिळते. या शोमधील कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. हास्यजत्रेतील अनेक कलाकार प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. निखिल बने, प्रियदर्शिनी नम्रता, ओंकार, शिवाली, पृथ्वीक हे प्रेक्षकांच्या घरातील एक भाग झाले आहेत.