'त्या सेटवर नेमकं काय घडलं, मला सगळ्यांनी सांगितलं'; नाना पाटेकर-तनुश्री दत्ता प्रकरणावर महेश मांजरेकरांचं मोठं वक्तव्य

MAHESH MANJREKAR ON TANUSHREE DUTTA ALLEGATIONS: नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्यातील वाद पुन्हा चर्चेत आला आहे. 'हॉर्न ओके प्लीज' सिनेमाच्या सेटवर तनुश्रीने नानांवर छळाचे आरोप केले होते. आता या प्रकरणावर महेश मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
MAHESH MANJREKAR ON TANUSHREE DUTTA

MAHESH MANJREKAR ON TANUSHREE DUTTA

esakal

Updated on: 

MAHESH MANJREKAR REVEALS WHAT HAPPENED ON SET: नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ताने अनेक वादग्रस्त आरोप केले होते. नाना पाटेकर यांनी 'हॉर्न ओके' सिनेमाच्या सेटवर छळ केल्याचा आरोप तनुश्रीनं केला होता. जेव्हा नानांचं निधन झालं तेव्हा 'एका दृष्ट व्यक्तीचं निधन झालं' असं वक्तव्य तिने केलं होतं. दरम्यान आता तनुश्रीच्या आरोपांवर महेश मांजरेकारांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी संपूर्ण प्रकरणाबद्दल सांगितलं.

Loading content, please wait...