महेश मांजेरकर हे अभिनेत्याबरोबरच उत्तम दिग्दर्शक सुद्धा आहेत. त्यांना नुकताच व्ही. शांताराम पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान लवकरच त्यांचा 'देवमाणूस' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रेणुका शहाणेसोबत ते स्क्रीन शेअर करणार आहे.