महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागात मोठी घोषणा करण्यात आली आहे. महेश मांजरेकरांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. तर मुक्ता बर्वे, अनुपम खेर, काजोल ही विशेष पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. सांस्कृतीक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिले आहे. दरम्यान कोणाला कोणता पुरस्कार मिळाल हे सविस्तर जाणून घेऊया...