Rekha’s Wedding Statement viral video
esakal
Rekha Marriage Statement Viral: महिमा चौधरी आणि संजय मिश्रा यांचा 'दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी' हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाचं स्क्रिनिंग १८ डिसेंबर रोजी झालं. या स्क्रिनिंगला अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनी देखील हजेरी लावली होती. दरम्यान स्क्रिनिंगनंतर महिमा चौधरीसोबत पोज देताना रेखा यांनी लग्नाबद्दल मोठं भाष्य केलय.