तुला जपणार आहे मालिकेतील मीराने 'या' अभिनेत्यासोबत उरकला साखरपुडा, फोटो पोस्ट करत चाहत्यांना दिला सुखद धक्का, कोण आहे अभिनेता?

MARATHI ACTRESS MAHIMA MHATRE ANNOUNCES ENGAGEMENT: तुला जपणार आहे’ मालिकेत मीराची भूमिका साकारणारी Mahima Mhatre हिने गुपचूप साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. तिने Roshan Vichare याच्यासोबत आयुष्याची नवी सुरुवात केली आहे.
Mahima Mhatre

MARATHI ACTRESS MAHIMA MHATRE ANNOUNCES ENGAGEMENT:

esakal

Updated on

MAHIMA MHATRE SURPRISES FANS WITH SECRET ENGAGEMENT: यंदाच्या वर्षी अनेक सेलिब्रिटींची लग्न होताना पहायला मिळताय अनेक सेलिब्रिटींनी लग्न करत सुखी संसाराला सुरुवात केली आहे. तर काहींनी साखरपुडा करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. दरम्यान अशातच आता झी मराठीवरील तुला जपणार आहे मालिकेतील मीरा म्हणजेच महिमा म्हात्रे हिने साखरपुडा केलाय. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत तिने चाहत्यांना सुखद धक्का दिलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com