'म्हणून नाकावर पट्टी लावली होती' महिमा म्हात्रेने सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाली...

MAHIMA MHATRE NOSE BANDAGE REASON AFTER HORSE ACCIDENT: ‘तुला जपणार आहे’ मालिकेच्या शूटिंगदरम्यान महिमा म्हात्रेचा घोड्यावरून अपघात झाला होता. नाकावर आणि कपाळावर पट्टी का लावली होती, याचा खुलासा अभिनेत्रीने केला.
MAHIMA MHATRE NOSE BANDAGE

MAHIMA MHATRE NOSE BANDAGE

esakal

Updated on

TULA JAPNAR AAHE FAME MAHIMA MHATRE SHOOTING ACCIDENT: 'तुला जपणार आहे' या मालिकेत सध्या वेगवेगळे ट्वीस्ट येताना पहायला मिळताय. परंतु मालिकेतील मुख्य नायिका महिमा म्हात्रे हिच्या चेहऱ्यावर गेल्या अनेक दिवसांपासून पट्टी लावलेलं पहायला मिळतय. त्यामुळे तिला नक्की काय झालं? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून तिच्या कपाळावर आणि नाकावर पट्टी बांधलेलं पहायला मिळतय. दरम्यान याबाबत खुलासा करत महिमाने पट्टी लावण्यामागचं कारण सांगितलय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com