NANA PATEKAR NEAR SINHAGAD FORT FARMHOUSE
Esakal
NANA PATEKAR NANACHI WADI FARMHOUSE AND HIS LOVE FOR FARMING: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे अभिनेने नाना पाटेकर यांचं ८ ऑक्टोंबर २०२६ रोजी निधन झालं. त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला. त्यात मकरंद अनासपुरे सुद्धा होते. नानांनी आणि मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांसाठी नाम फाउंडेशनची सुरुवात केली होती. नानांच्या जाण्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. 'बातमी कळाल्यापासून गेले काही दिवस झाले मला काही सुचत नाही. त्यांनी असं अचानक जायला नको होतं' अशा भावना मकरंद अनासपुरेंनी व्यक्त केल्यात.