Makeup Artist Deepak Sawant Reveals Smita Patil’s Last Wish
esakal
अभिनेत्री स्मिता पाटील या उत्तम अभिनय करायच्या. त्याच्या अभिनयाने अनेकांना मंत्रमुग्ध केलं होतं. एक काळ असा होता ज्यावेळी फक्त आणि फक्त स्मिता पाटील यांची क्रेझ असायची. दरम्यान अलिकेच मेकअप आर्टिस्ट दीपक सावंतने दिवंगत स्मिता पाटीलसोबतचे अनेक किस्से शेअर केले. यावेळी त्यांनी स्मीता पाटील यांचा लास्टचा मेकअप केलेला किस्सा सर्वांसोबत शेअर केला आहे.