चप्पल घालून गाडीची पूजा? थार रॉक्स खरेदी मलायकाला पडली महाग; एका चुकीमुळे नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

MALAIKA ARORA BUYS MAHINDRA THAR ROXX: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिने नुकतीच महिंद्रा थार रॉक्स ही नवी SUV खरेदी केली. मात्र गाडीच्या पूजेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
MALAIKA ARORA TROLLED

MALAIKA ARORA TROLLED

esakal

Updated on

MALAIKA ARORA TROLLED FOR CAR PUJA VIDEO: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आलीय. नुकतीच तिने महिंद्रा थार रॉक्स ही आलिशान SUV कार खरेदी केली आहे. दरम्यान मलायकाचा गाडीची पुजा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलय. तिचं कौतूक होण्याऐवजी तिच्यावर टिका जास्त होताना पहायला मिळतेय. पण ट्रोलिंगमागे नक्की कारण काय? जाणून घेऊया...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com