'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर
Malayalam Actress Rini George Reveals Harassment by Political Leader: मल्याळम अभिनेत्री रिनी जॉर्जने एका राजकीय नेत्याकडून झालेल्या छळाचा धक्कादायक अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे. तिने सांगितले की, जवळपास ३ वर्ष तिला त्या नेत्याकडून अश्लिल मॅसेज करायचा.
Malayalam Actress Rini George Reveals Harassment by Political Leaderesakal