

Malini Sharma Bollywood Exit
eSakal
WHERE IS RAAZ ACTRESS MALINI SHARMA NOW: बॉलिवूडमधील काही कलाकार आपल्या अभिनयापेक्षा त्यांच्या लूक आणि खास भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे मालिनी शर्मा. 2002 मध्ये आलेल्या विक्रम भट्ट यांच्या राझ या गाजलेल्या हॉरर चित्रपटात ती दिसली होती. चित्रपटातील ‘आपके प्यार में’ या लोकप्रिय गाण्यामुळे मालिनी शर्मा प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात राहिल्या.